मंगलवार, 1 नवंबर 2011

मस्त नारळी भात


मित्रांनो आज आपण शिकणार आहोत मस्त मस्त नारळीचा भात
 

साहित्य-
१)मस्त तांदूळ-३/४ कप
२)मस्त खवलेला ओला नारळ-येक कप
३)मस्त किसलेला गुळ-३/४ कप
४)मस्त काळी मिरी-५ ते ६ दाने
५)मस्त लवंग-४ ते ५ काड्या
६)मस्त केशर-७ ते ८ काड्या
७)मस्त तूप-गरजेनुसार 
८)मस्त खजूर-बारीक चिरून-१ ते २ टेबल स्पून 
९)मस्त सुका मेवा -आवडीनुसार 
१०)मस्त वेलची पूड-२ ते ३ चिमटी
कृती-
१)तांदूळ मस्त धुवून निथळत ठेवावे ,एका भांड्यात १ टी स्पून तूप मस्त गरम करत ठेवावे ,तूप मस्त गरम गरम झाले कि त्यात काळी मिरी व लवंग मस्त भाजून घ्यावेत  ,यात आता निथळत ठेवलेला तांदूळ घालून ३ ते ४ मिनिट परतून घ्यावे व यात केशर घालावे
२)यात साधारण दीड कप गरम पाणी घालून पूर्ण भात मस्त  शिजवून घ्यावा ,भात मस्त शिजला कि एका ताटात भात मोकळा करून ठेवावा
३)भात मस्त थंड झाला कि त्यात हलक्या हाताने नारळ व गुळ मस्त एकत्र करावे
४)एका पातेल्यात तूप गरम करून त्यात काजू,बेदाणे किंवा जो सुका मेवा वापरत असाल तो मस्त तळून घ्यावा व बाजूला काढून घ्यावा .आता याच पातेल्यात नारळ व गुळ मिश्रित भात घालावा तसेच थोडी वेलची पूड  व बारीक चीरीलेला खजूर घालावा
५) बारीक मंद आचेवर भात साधारण १५ मिनिट शिजवून घ्यावा मधून मधून हलक्या हाताने भात ढवळत राहावा कारण भात खाली चिकटायची मस्त शक्यता असते
६)गेस बंद केल्यानंतर तळलेला सुका मेवा घालावा व गरमागरम भात थोडे साजूक तूप घालून सर्व्ह करावा .
टीप-
 नारळ व गुळ मिश्रित भात मस्त बनवण्यासाठी जाड बुडाचे पातेले वापरावे पण जाड बुडाचे पातेले नसेल तर एक तवा मस्त  गरम करत ठेवावा व तव्यावर पातेले ठेवावे












ओले खोबरे, काजू, गुळ, नारळ, नारळ भात, भाताचा प्रकार

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly